Omkar Jadhav Poems

देवा तूच आता सावर

जरा भरकटतोय या जगात,
जरासा आहे रागात,
आहे निष्ठा तुझ्यावर,
देवा तूच आता सावर...... more »

Omkar Jadhav Quotes

जरा भरकटतोय या जगात, जरासा आहे रागात, आहे निष्ठा तुझ्यावर, देवा तूच आता सावर... देवा तूच आता सावर.... हरवल्या-हरवल्या सारख वाटतंय या आयुष्यात रडतोय मी माझ्यात, जगतोय मी तुझावर... देवा तूच आता सावर.... देवा तूच आता सावर.... भरकटलेले मन शोधतोय मी तुझ्यात, कारण तूच आहेस माझ्यात, जरा कृपा कर माझ्यावर.... देवा तूच आता सावर.... देवा तूच आता सावर.... जीवाचा ताण वाढला आता, नदीचा प्रवाह थांबला आता, जोवर आहे तोवर... देवा तूच आता सावर.... देवा तूच आता सावर.... संपले ते जीवन माझे, आटले दे दिवस ताजे, दुःख माझे तू आवर.... देवा तूच आता सावर.... देवा तूच आता सावर.... -ओमकार जाधव 9823717614 (लातूर)
This poem is a prayer to god

Comments about Omkar Jadhav

There is no comment submitted by members.