भावना माझ्या मनाच्या...

भावना माझ्या मनाच्या,
खेळ होता त्या शब्दाचा...
लिहावे तर असे किती,
गंध तुझ्या प्रितीचा...

आठवतीस तु क्षणाला,
मन होई माझं वेडापिसा...
तुझ्या प्रेमाची माझ्या,
अंगी झळकी वेगळीच नशा...

उमलत्या धुदं भावना,
या माझ्या चिबं मना...
प्रेमाचा हा गंध नवा,
हवेच्या स्पर्शात जाणना...

माझ्या हद्याचि स्पदंने,
अधुरी आहेत तुझ्याविना...
प्रेमाचे बळ दे अंतरी,
मुक्त कर माझ्या स्वप्नाना....

©स्वप्नील चटगे..

by Lyrics Swapnild Chatge

Comments (2)

Barbara Amazing poetic style here, well done
Very good. Wordsworth would have been proud.